नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २८ मार्च २०२३ रोजी जयराज पॅलेस मध्ये नायगाव मार्केट कमिटीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रतिष्ठीत नागरिकांची लोकांची महत्वाची बैठक घेण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजित करण्यात आले या सदरच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे
नायगावच्या मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसात होणार असल्यामुळे नायगाव मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्यामुळे सदरच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची बैठक जयराज पॅलेस मध्ये संपन्न करण्यात आले आहे
जयराज पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या संदर्भात काही बाबी गोपनीय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी सदरच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सदरच्या बैठकींचे आयोजन करून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष विचार विनिमय करण्यात आल्यांची माहिती नायगाव फास्ट न्यूजला मिळते आहे
निवडणुका कोणत्या असो लोकसभेच्या असो की विधानसभेच्या निवडणुका असो अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो किंवा नगरपंचायतच्या निवडणुका असो त्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकी पूर्वी अतिशय महत्त्वाच्या बैठका घेतला जातात त्याच पद्धतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सदरील बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती आहे

0 Comments