माधव पवार
जनसामान्य माणसासह शेतकरी कुटुंबात जरी जन्मास आले तरी राजकारणाच्या माध्यमातून व राजकीय वर्तुळात विरोधकाला "" सळो की पळो "" करून सोडणारे भाजपाचे पुढारी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे आहेत
येणाऱ्या आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीत भावी आमदार म्हणून चर्चेत असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस होटाळकर हे दमदार भाजपा कार्यकर्त्यांचा रुबाबदार बॉस असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहेगेल्या अनेक वर्षा पासून राजकीय वर्तुळात काम करीत असताना व राजकीय क्षेत्रात आणि राजकारणात जशास तसे सडे तोड उत्तर देणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे जनसामान्याचे प्रश्न समजावून घेत आहेत
भाजपा पक्षांच्या माध्यमातून एकनिष्ठ काम करत असल्याने भाजपा प्रणित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून सुद्धा नायगाव विधानसभा मतदार संघासाठी एक वेगळ्या प्रकारची नजर असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यातून सांगितले जात आहे

0 Comments