Header Ads Widget

नायगांव येथे बुथ सशक्तिकरण अभियान बैठक संपन्न


नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क :
-

नायगाव येथे दिनांक ११ मार्च २०२३ अल्पकालीन विस्तारक प्रशिक्षण वर्ग पार पडले असून या प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शक शिवराज पाटील होटाळकर जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड बालाजी बच्चेवार प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे आदी  उपस्थित होते जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा सरचिटणीस तथा बुथ अभियान संयोजक माणिक लोहगावे प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहेत्यावेळी कोंडीबा पाटील शिंदे (तालुका अध्यक्ष नायगांव शंकर पाटील कल्याण (शहराध्यक्ष नायगांव) चंद्रकांत पाटील चव्हाण, व्यंकट पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे, शिवाजी पाटील सावरखेडकर, धनराज शिरोळे, शिवा पाटील गडगेकर आदी उपस्थित होते 

यावेळी भाऊ पाटील चव्हाण, माधव माचनवाड, राजू तोडे, बळवंत शिंदे, रावसाहेब पाटील बेलकर, गजानन पाटील चव्हाण, आनंद पाटील बावणे, शिवाजी पांचाळ, सटवाजी मोदलवाड, शंकर वडपत्रे, गजानन पाटील शिंदे, खाजाभाई गडगेकर, योगेश पवळे, गोविंद कदम, व सर्व शक्ती प्रमुख उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments