महाराष्ट्र राज्यातील खासदार व आमदाराला शासन पेन्शन लागू करतो तर कर्मचाऱ्यांना का ? मिळू शकत नाही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सध्या राज्यभर पेन्शन लागू करावे म्हणून संप बेमुदत पुकारला आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतील असा विश्वास शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे
राज्यातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी त्यांना पेन्शन मिळाले पाहिजे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील अशी ही प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पेन्शनसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लवकरच लक्ष देतील असे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी म्हणाले आहे
प्रशासकीय कर्मचारी बे मुदत संपावर गेले असल्यामुळे गोरगरीब लोकांचे कामे खोळबंली आहेत त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असा विश्वास देत ते पुढे म्हणाले की राज्यातील खासदाराला व आमदाराला पेन्शन लागू करण्या येते तर शासकीय कर्मचाऱ्याला का ? होत नाही त्यांना लागू झाले पाहिजे असे माझे मत असल्याचे मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे

0 Comments