Header Ads Widget

नायागांव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कोठ्यावधीचा निधी आणला तेवढाच विकास झकास केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही - आमदार राजेश पवार

            माधव पवार
मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व 
नायगाव मतदार संघाचा एक जबाबदार आमदार असल्यामुळे जनतेच्या विश्वासाला तढा न जाऊ देता विकास कामे जोमाने लावले असल्याचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी सांगितले आहे 

नायागांव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी  कोठ्यावधी रुपयाचा निधी आणला तेवढाच विकास झकास करून दाखविल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचार श्रेणीतुन व जनतेच्या प्रेनेतून नायगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी मला योग मिळाला जर मतदारानी आमदारची संधी दिली नसती तर या ८९ मतदार संघासाठी कोठ्यावधीचा निधी प्राप्त झाला नसता आणि विकासाला गती मिळाली नसती असा दावा विद्यमान आमदार राजेश पवार यांनी केला आहे

नायगाव मतदार संघात विकास झालाय काही रस्त्याचे असो की पुलाचे कामे तांत्रिक अडचणीमुळे थांबले असतील ते ही पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न चालू राहणारच आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश यांनी सांगितले आणि या मतदार संघाचा विकास गतिमान करण्यासाठी नायगाव मतदार संघाचा परत एकदा अभ्यास करावा लगेल असे ही आमदार पवार यांनी म्हणाले आहे 

Post a Comment

0 Comments