ठेवीदार कर्जदार खातेदार यांच्या विश्वासाने नांदेड जिल्हात कवळे पतसंस्था पाचशे कोटीच्या ही पुढे वार्षिक उलाढाल करीत आहे असे कवळे पतसंस्थेच्या माध्यमातुन शेतक-यांना शेती जोड दुग्धव्यवसायासाठी गाई म्हैशीसाठी अल्पदरात कर्ज वितरण सुशिक्षित बेरोजगार तरुण युवकास उद्योग व्यवसाय साठी कर्जे वितरण करण्यासाठी मदत करते असे प्रतिपादन कवळे यांनी केले आहेमहिला बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून घेण्यासाठी अल्पदरात कर्ज व छोटे व मोठे व्यवसायक व्यापाराना अल्पदरात कर्ज वितरण केले जाईल ऐवढेच नव्हे तर बॅकींग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जोपासत आणि समाजाला काही तरी देणे घेणे लागतो असे ही शेतकरी नेते कवळे म्हणाले आहे
या भावनेतून आपत्काली संकटात सापडलेल्या लोकांना आर्थिक मदत म्हणून कवळे पत संस्थे कडुन तात्काळ करतोय तसेच संस्थेचा पारदर्शक कारभार सांभाळत असल्याने पतसंस्थेची दरवर्षी ९९ टक्के वसुली असल्याने जिल्हात कवळे पतसंस्था अव्वल ठरते असे असे ही कवळे पतसंस्थेचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी मुखेड शहरातील कवळे पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना अध्यक्षीय भाषणात बोलत होते
यावेळी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या उपस्थितीत कवळे पतसंस्थेच्या १६ शाखेचे शुभारंभ ता.१५ मार्च रोजी करण्यात आले
यावेळी जेष्ठ व्यापारी बाबु सावकार देबडवार व्यंकटराव पाटील चांडोळकर दिलीपराव कोडगीरे सावकार नंदकुमार मडगुलवार राजु पाटील रावणगावकर व्यंकटराव सुभेदार संतोष बोनलेवाड शंकरराव पोतदार नागनाथराव लोखंडे पतसंस्थेचे सचिव नागनाथराव पांचाळ सीईओ उदयकुमार कुलकर्णी व्यवस्थापक नामदेव इंगोले आदी उपस्थित होतेयावेळी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व दिलीपराव पाटील बेटमोगरेकर लोहबंदे देबडवार यांच्यासह उपस्थित होते व विशेष मान्यवरांच्या उपस्थित
कवळे पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत
प्रस्ताविक कवळे पतसंस्थेचे सीईओ उदयकुमार कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचलन जोगदंड व आभार आनंद चव्हाण यांनी मानले आहे

0 Comments