सन २०१५ मध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फोडलेल्या आरोपातील तिघां जनांना दिनांक ४ मार्च २०२३ रोजी भोकरच्या सत्र न्यायालयांनी तीन जणांच्या निर्दोष मुक्तता केली असल्यामुळे सदरच्या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे
मराठा आरक्षणासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याचे कळताच भोकर शिवसेना तालुकाज्ञ जाधव वडगावकर यांनी फटाक्याची बाजी करत शाल श्रीफळ देऊन सर्वांचा सामूहिक सत्कार केला
जांबुवंत मिराशे कार्लेकर गजनान वानखेडे वटफळीकर रामभाऊ सुर्यवंशी यांना निर्दोष मुक्त करण्यात आली मराठा समाजाच्या आरक्षणा करिता रस्त्यावर उत्तरले होते आणि त्यांची भोकरच्या मा.सत्र न्यायालयाने या तिघाची निर्दोष मुक्तता केली असल्यामुळे शिवसेनेचे भोकर तालुकाध्यक्ष माधव पाटील जाधव वडगावकर यांनी सत्कार केला आहे
निर्दोष मुक्त करण्यासाठी नि:शुल्क सातत्याने बाजू मांडणारे विधीतज्ञ अँड अतुल वानखेडे सरसमकर अँड पेदे अँड जगदीश जाधव नंदगावकर अँड रघुनाथ जाधव नंदगावकर शेवटी चेकमेट देण्यासाठी अँड अतुल वानखेडे सरसमकर यांनी युक्तिवाद केला आहे
सदरची बाजू जबरदस्त मांडली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार
मराठा आरक्षणातील बांधवानी व्यक्त केले मराठ्यांना अखेर आठ वर्षानंतर मिळाला न्याय मिळाला असल्याचे अनेकानी भावना व्यक्त केल्या आहेत
मराठा आरक्षणासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सतत आठ वर्षा पासून न्यायालयात खेटे मारणारे जांबुवंत मिराशे रामभाऊ सूर्यवंशी .गजानन वानखेडे. यांचे जिल्हा सत्र न्यायालय भोकर यांनी निर्दोष मुक्तता केली त्याबद्दल शिवसेना भोकरचे तालुकाध्यक्ष माधव पाटील जाधव वडगावकर यांनी त्यांचा व एडवोकेट अतुल वानखेडे यांचा हार घालून सत्कार केला यावेळी अनेकांची उपस्थिती होती

0 Comments