Header Ads Widget

विद्युत वितरण कंपनीला वीज खरेदी करून नागरिकांना सुरळीत विद्युत पुरवठा करावा लागतो तरी वसुली होईना कंपनी ७५ टक्के घाट्यात ? - सहाय्यक अभियंता जाधव -

       माधव पवार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला नगदी पैसे देऊन शेतकऱ्यासाठी व नागरिकांसाठी विज खरेदी करावे लागते आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवून विज दिल्या जाते आम्ही आमच्या विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून केलेल्या विद्युत पुरवठा सुरळीत व जळालेल्या विजेचे पैसे आम्ही मागत असतो तरी वसुली होत नसल्यानेचे ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले आहे 

राज्यातील शेतकरी असो की ग्रामीण भागातील शेतकरी असो त्यांच्या कडील फक्त बाकी असलेली वेळेवर भरत नसल्यामुळे त्यांच्या व त्यांच्याकडे थकीत राहत असल्याने विद्युत वितरण कंपनी मोठ्या तोठ्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता युनिट कृष्णूर यांनी दिली आहे

राज्यातील व ग्रामीण भागातील विद्युत वितरण कंपनीच्या बाबतीत जर अभ्यास करून पाहिला तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही ७५ टक्के तोट्यात असून यात पंचवीस टक्के सुद्धा वसुली वेळेवर होत नसल्यामुळे अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याकडे व घरगुती मीटर धारकाकडे अनेक वेळा फिरावे लागते तरी थकीच वसुली भरण्यासाठी कोणी धरावत नसल्याचे ही सहायक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांचे म्हणे आहे

विद्युत वितरण कंपनीचा मोठ्या प्रमाणात घाटा होत असल्याची माहिती नायगाव तालुक्यातील कृष्णुर युनिट महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments