Header Ads Widget

नायागांव येथे मुक पदयात्रा काढुन छत्रपती संभाजी महाराज यांना आभिवादन



नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे : - 

नायगाव येथील शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिना निमित्त दिनांक २२ मार्च २०२३ रोजी फाल्गुन अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या, चाळीस दिवस काळाला चाळीस दिवस काळाला ही दर धरुन घाम फोडणाऱ्या नृसिंह शिव प्रभुंचा छावा असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिना निमित्त अभिवादन करण्यात आले आहे
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी ३३४ वा बलिदान त्या दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंत यात्रा म्हणून शेळगाव रोड राजुरा मारोती मंदीरा पासुन ते हेडगेवार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत गाडगेबाबा महाराज चौक ते  राजमाता जिजाऊ चौक आसी ही मुक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे

व कोल्हापुर येथुन आले जेष्ट श्री गजानन महाजन गुरुजी यांच्या मार्गद्शनाखाली समस्त हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून  श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून ही मूक पद यात्रा संपन्न झाली आहे 

Post a Comment

0 Comments