Header Ads Widget

राजकीय आखाडा गाजविणारे व प्रामाणिक कार्यकर्त्यांची जाणीव असणारा नेता म्हणजे शिवराज पाटील होय

            माधव पवार
राजकारणाच्या माध्यमातून जन सामान्य माणसासह  कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारा नेता म्हणजे मा.शिवराज पाटील होटाळकर हे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदांवर संघटनात्मक धोरण अवलंबून पक्ष हा संघटीत करण्यासाठी आपल्या प्रामाणिक विचारातून काम करण्याचा प्रयत्न करत असताना या नायगाव मतदार संघातील जनता भविष्यात विकासाचा किरण असू शकतो असे चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

पक्ष कोणता ही असो त्या पक्षात काम करत असताना पक्ष्यांची जबाबदारी आणि स्वतःचे वैभव टिकून ठेवण्यासाठी जनसामाने माणसात मिसळणारा उज्वल नेतृत्वांचा हा राजकीय पुढारी नायगाव विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा नेता म्हणजे शिवराज पाटील होटाळकर आहेत असे जण सामान्य माणसातून बोलल्या जात आहे

पक्षातील नेतृत्वाला लाजवेल असे पक्ष संघटनेत ते काम करत असताना पक्षाची ध्येय धोरणे कार्यकर्त्याची जुळवणूक व वागणूक योग्य दिशेने नेणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर आपल्या वरिष्ठ नेत्याशी प्रामाणिक पणा व आपली कार्यप्रणाली राजाच्या राजकारणात दाखविणारे व बऱ्याच नामांकित नेत्यांच्या सानिध्यात राहून राजकीय आखाडा बनवणारे आणि नेते अनुभवले आहे

Post a Comment

0 Comments