Header Ads Widget

कृष्णुरच्या मराठवडा ग्रामीण बँकेच्या शाखाधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवरी शेतकऱ्यांसह खातेदार समाधान -

           माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील मराठवडा ग्रामीण बँकेच्या शाखाधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवरी शेतकऱ्यांसह खातेदार समाधान व्यक्त करीत असल्याचे सदरच्या बँकेत स्पष्ट दिसून येत आहेत 

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कुष्णूर एमआयडीसी येथे गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा ग्रामीण बँकची निर्मिती करण्यात आली शेतकऱ्याच्या व खातेदारांच्या बाबतीत आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालत असल्याने या बँकेतील शाखा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षम प्रणालीवर शेतकऱ्यासह खातेदार समाधान व्यक्त करत असल्याचे सदरच्या बँकेतील चित्र वास्तव दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील मराठवाडा ग्रामीण बँक कृष्णूर एमआयडीसी या भागातील एकमेव सदरची बँक ही शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज वाटप असो अथवा विमा वाटप करण्याच्या संदर्भात असो खातेदाराची ठेवी व उचलणे हा आर्थिक व्यवहार अतिशय सुरळीतपणे चालत असल्याने सदरच्या बँक शाखा अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांसह जनता समाधान व्यक्त करीत आहे

तालुक्यातील कृष्णुर येथील मराठवाडा ग्रामीण बँकेत शेकडो खातेदारांचे खाते आहेत या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळल्या जात आहे

या बँकेचे शाखा अधिकारी यांनी बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना व खातेदारांना समाधान बोलून त्यांच्या समस्याचे निवारण करत असतात सदरचे बँक चालवण्यासाठी ग्रामीण बँकेतील शाखाधिकारी यांनी कार्यक्षम पद्धतीने बँक चालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments