नायगाव तालुक्यातील मांजरम विद्युत वितरण कंपनीच्या युनिट अंतर्गत नागरिकांनी गावात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहकाने घरगुती मीटर जास्तीत जास्त घ्यावे कसे सहाय्यक अभियंता पठाण यांनी नागरिकाला केले असून विद्युत ग्राहक आणि विद्युत वितरण कंपनीचे नाते अतिशय जवळीक असल्यामुळे सदरच्या नागरिकांनी घरगुती मीटर घ्यावेत असेही पठाण यांनी सांगितले आहे
तालुक्यातील मांजरम युनिट अंतर्गत असलेल्या बऱ्याच पैकी गावात विद्युत मीटर घेतले जात नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनीशी व ग्राहकाचे नाते संबंध दुरावत असल्याने सदरच्या ग्राहकाने विद्युत वितरण कंपनी युनिट मांजरम येथे प्रत्यक्ष भेटून समस्या सोडवून घेण्याची गरज आहे
विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहक आणि घरगुती मीटर घ्यावेत विद्युत मीटर घेणे म्हणजे दैनंदिन जीवनात वापरात येणारी ही बाब असल्यामुळे ग्राहकांनी सदरचे मीटर घेऊन सहकार्य करावे असे ही त्यानी आवाहन केले आहे
मांजरम युनिट अंतर्गत असलेल्या नागरिकांनी स्वतः ऑनलाईन कोटेशन करून घ्यावे अथवा संबंधित लाईननासी संपर्क करून कागदपत्र द्यावेत ज्या ज्या ग्राहकांनी घरगुती मीटरसाठी कोटेशन करणार आहेत
त्या त्या मीटर धारकांना काही दिवसातच घरगुती मीटर बसविण्यात येतील असे ही सहायक अभियंता पठाण यांनी सांगितले असून या सदरच्या आवाहला दाद देऊन विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे असे पठाण यांनी सांगितले आहे

0 Comments