Header Ads Widget

रामतीर्थ पोलीसाचे आरोपी सरचिंग कोमिंग थेट ऑपरेशन यशस्वी पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या कडून सपोनि संकेत दिघे यांचे कौतुक !!

          माधव पवार
खाकी आणि लाल दिवा बघताच भल्या भल्याना घाम फुटतो कायद्याचा धाक चोरट्यावर करण्यात आलेली मात म्हणजे रामतीर्थ पोलीसा कडून आरोपीचे सरचिंग कोमिंग थेट ऑपरेशन करत असताना पोलीसांना तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागली आहे
व जिवा वरची पोळी जीव धोक्यात घालून रात्रभर एका स्कर्पिओचा पाठलाग करीत रामतीर्थ पोलीस यशस्वी कामगिरी केल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या वतीने सपोनि संकेत दिघे यांचे कौतुक केले आहेरामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांच्यासह बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच कुंडलवाडी पोलीस स्टेशनंचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले अशा खाकीतील पोलीस अधिकाऱ्या चकमा देत पळ काढणाऱ्या स्कर्पिओसह एक आरोपीला पकडण्यात पोलीसांना धमाल करावी लागली आहे

कारण सदरचे आरोपी हे रात्रीच्या वेळी जनावरे चोरणारे अथवा दरोडा टाकण्याच्या तयारी होते असे सांगण्यात येत आहे
रामतीर्थ पोलीसाचे आरोपी सरचिंग कोमिंग थेट ऑपरेशन यशस्वी पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या  कडून सपोनि संकेत दिघे यांचे कौतुक केले आहे 

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांना रात्रीच्या गस्तीवर असताना बिलोली ते नरसी जवळील रेस्ट हाऊस एक संसयित हिरव्या रंगाची स्कर्पिओ आढळून आली आहे

पोलीस गाडीचा लाल दिवा जवळ जाताच स्कर्पिओवाला पाऊक होऊन पोलीसाना सापडू नये म्हणून ८० स्पीड पेक्षा जास्त स्पीड बिलोली कडे पळ काढला असला तरी सपोनि दिघे त्यांचा पिच्छा सोडला नसल्यामुळे अखेर त्या आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळविले आहे 


Post a Comment

0 Comments