महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल किशोर कदम यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डी. लिटमानद पदवी प्रधान करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या वतीने ज्येष्ठ नेते कमल बाबू यांचे अभिनंदन करण्यात आले आहे
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय उल्लेखनीय व शांत स्वभावाच्या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणारे तथा राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री कमल बाबू यांना सदरची पदवी प्रदान करण्यात आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेऊन कमल बाबूचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले आहे

0 Comments