माधव पवार
राज्यातले राजकारण पाहिले तर त्याच पद्धतीने नायगाव विधानसभा मतदार संघात सुद्धा तशास पद्धतीने असल्यामुळे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होतात अनेक पुढारी चांगलाच धसका घेत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात राजकीय पुढाऱ्याची संख्या ही मोठया प्रमाणात असल्यामुळे हा मतदारसंघ राजकीय बलांड्या पुढाऱ्यानी व्यापलेला हा मतदार संघ या मतदारसंघात विविध समस्या सोडविण्यासाठी निवडणूकीसाठी पेटून उठल्यामुळे राजकीय पुढाऱ्याना चांगलाच धसका ? बसत आहे
शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जात नसल्यामुळे जनतेसह शाळेतील विध्यार्थीची मोठी गैरसोय होताना दिसते अशा अनेक समस्यांनी नायगाव मतदारसंघ हा गांजलेला आहे
भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी शेतकऱ्यासह विविध क्षेत्रात अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघात असलेले प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले

0 Comments