बिलोली तालुक्यातील मौजे रामतीर्थ येथील रहिवासी असलेल्या व आंबेडकरवादी विचाराच्या सुस्वाभावी असलेल्या येथील जेष्ठ महिला गिरजाबाई माधवराव गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी २०२३ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटानी त्यांचे निधन झाले आहे
त्या मृत्यू समयी ७५ वर्षाच्या होत्या त्यांच्यावर दिनांक १७ फेब्रुवारी रोजी रामतीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
जेष्ठ महिला गिरजाबाई गायकवाड यांचे निधन अंत्यविधी १७ फेब्रुवारी रोजी एक वाजता नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
तालुक्यातील रामतीर्थ येथील असलेल्या जेष्ठ महिला
स्व गिरजाबाई गायकवाड ह्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा रामतीर्थ येथे सेवक म्हणून गेले वर्ष कार्य केल्या आहेत
त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांच्या पश्चात पती, तीन मुलं दोन मुली, नातू, नाती पंतु असा त्यांचा मोठा परिवार असून त्या पत्रकार बळीराम गायकवाड,नवोदय विद्यालयाचे शिक्षक हनमंत गायकवाड आणि मुक्रमाबाद येथील बँकेत कार्यरत असलेले प्रभाकर गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत

0 Comments