राज्यात असो की जिल्ह्यात अथवा तालुका तालुक्यातील लोक न्यायालयाच्या माध्यमातून जनसामान्य माणसाचे प्रश्न सुटत असल्यामुळे सदरचे विधी सेवा प्राधिकरण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सुज्ञान नागरिकांतून बोलल्या जात आहे
सदरचे लोकन्यायालय हे लोकांच्या हितासाठी काम करीत असते आणि त्यांच्या फायदा जनसामान्य माणसाला नक्की होतो आणि त्या संधीचा लाभ घेण्यासाठी लोकन्यायालयाची मोठी आवश्यकता असल्याचेही सदरच्या सुद्धा नागरिकांतून बोलल्या जात आहेकार्यालय तालुका विधी सेवा प्राधिकरण तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय बिलोली येथे वादपूर्व दाखल केलेले छोटे मोठे खटले लोक न्यायालयाच्या माध्यमातून संपुष्टात आणण्याकरिता जिल्हा न्यायालय बिलोली परिसरात दिनांक ११फेब्रुवारी २०२३ रोजी होत असलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपले वादपूर्व प्रकरण ठेण्यात आले आहेत
त्या प्रकरणात आपले म्हणणे मांडून सदरचा वाद तड जोडीनी संपुष्टात आणण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजून मिनिटांनी ठेवण्यात आला स्वतः जातीने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments