Header Ads Widget

अवैध उत्खलन करणाऱ्याची गैय नाही थेट सर्जिकल स्ट्राईक करणार - तहसीलदार गजानन शिंदे

     माधव पवार 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मातीचे अथवा रेतीचे अथवा मुरमाचे अवैध उत्खलन होत असलेल्या ठिकाणी सदरच्या ठेकेदारास पाठीशी न घालता व त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही ओन्ली थेट सर्जिकल स्ट्राइक करण्यात येणार असल्याची माहिती नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहेतालुक्यातील काही ठिकाणी मातीचे उत्कलन होत असले तरी प्रशासनाकडे अधिकृत रायल्टी भरून घेऊनच परवानगी दिली असल्याचे ही त्यांनी सांगितले त्या व्यतिरिक्त कुठे ठेकेदाराने प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून अथवा नजरा चुकवून अवैध उत्खनन करत असल्यास त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही असे ही तहसीलदार गजानन गजानन शिंदे यांनी सांगितले आहे
महसूल प्रशासनाच्या तिजोरीत मुरूम उत्खलनाच्या माध्यमातून माती उत्खलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असून कोणी अवैध रित्या मातीची व मुरमाचे उत्खलन केल्यास त्यांच्यावर दांडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले

महसूल प्रशासन सक्षम असल्यामुळे या विभागात महसूल प्रशासनाच्या नजरा चुकून अवैध रित्या उत्खलन करत असल्यास त्यांची कसल्याच प्रकारचे गैय केली जाणार नाही त्यांचे थेट सर्जिकल स्ट्राइक करण्यात येऊन दांडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments