नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका अतिशय भाग्यशाली असल्यामुळे या जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार आहेत तर याच तालुक्याचे विद्यमान भाजपाचे दोन आमदार असताना सुद्धा ग्रामीण भागाचा विकास होत नाही परंतु भाजपाचे बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार या विभागाचा वाटेल तेवढा विकास करून दाखविले आहे
दोन भाजपाचे आमदार असताना ही कोणत्याच विभागाचा अधिकारी कामे करण्यासाठी धजावत नाही व अधिकाऱ्यावर वचक असलेली दिसत नसल्यामुळे वास्तव चित्र आहे
अनेक विभागाचे अधिकारी मन मोकळे पणाने कार्यालयाना कधी ही येतात आणि कधी ही जातात परंतु विद्यमान बालाजी बच्चेवार यांनी जिल्हा परिषदचा सदस्य असताना त्यांची अधिकाऱ्यावर चांगलीच वचक होती आणि रस्त्याचे कामे करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना सूचना करीत होते
जिल्हा परिषदच्या माध्यमातून तत्कालीन बरबडा जिल्हा परिषद गटाचे विद्यमान माजी जि.प. सदस्य बालाजी बच्चेवार यांनी विविध योजनेच्या माध्यमातून यजनेचा महापूर आणला होता आणि त्या योजनेचे आता वास्तव आहे
नायगावच्या हैद्राबाद बँकेत एका गरीब शेतकऱ्यांचे काम रेंगाळले होते आणि शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याचे शिफारस पत्राची गरज भासत होती त्यावेळी भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी शेतकऱ्यांना शिफारस पत्र देऊन ही शाखा अधिकारी काम करीत नव्हते तेव्हा बच्चेवार यांचा पारा चढला आहे

शाखा अधिकाऱ्याची बँकेत जाऊन वाटच लावली होती खरे भाजपाचे दोन आमदार असताना ही ग्रामीण भागाचा विकास होईना ? माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी बरबडा विभागाचा विकास करून दाखविला असल्याची चर्चा अजून या विभागात केली जात आहे

0 Comments