माधव पवार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ही आजादी झुटी है देश की जनता भुक की है असे उदगार काढणारे साहित्य लोकशाहीर आण्णाभाऊ साठे माँ जिजाऊ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई संत सेवालाल महाराज संत बिरसा मुंडा संत बसवेश्वर माता अहिल्यादेवी होळकर अशा अनेक महापुरुषांच्या विचाराचे आम्ही असल्याचे शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सांगितले महापुरुषांचा अवमान करण्यासाठी आम्ही नाही महापुरुषाला समोर नसतमस्त होणारे आहोत राजकारण महापुरुषाना समोर करून राजकारण करण्यात काही अर्थ नसल्याचे शेतकरी नेते तथा भावी आमदार कवळे गुरुजी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सदरची प्रतिक्रिया दिली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीत असताना कुठे तरी हळूहळू राजकारण वर येत असल्याचे सांगत कवळे गुरुजी पुढे म्हणाले की महापुरुष आमचे कुलदैवत आहेत
महापुरुषावर अपशब्द बोलणे आमच्या कुळातच नाही आम्ही समाजात वावरत असताना सर्व कुलदैवत यांचे नमन करतो परंतु अवमान करत नाही असे ही कवळे गुरुजी यांनी सांगितले आहे.
साखर कारखान्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना रोजगार मिळत असल्यामुळे व शेतकऱ्यांचे हित होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडी अडचणीत मी एक शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांचे हित जोपासत असताना काही राजकीय मंडळी कडून राजकारण केल्या जात असल्याचे स्पष्ट मत शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे

0 Comments