धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या जयंती सोहळ्यात नायगाव विधानसभा मतदारसंघाचे उगवते नेतृत्व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह शिवछत्रपती शिवाजी राजे यांचे मावळे जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते
तालुक्यातील कारेगाव फाटा येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रयतेचे राजे तथा बहुजनांचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे
या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथा प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह असंख्य शिवरायांचे मावळे जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित होते सदरचा जयंती सोहळा शिवरायांच्या मावळ्याने आयोजित केला होता कारेगाव येथे गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्या अशा शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण उपस्थित होते यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे
यावेळी ते प्रा रवींद्र पाटील चव्हाण शिवछत्रपतीच्या मिरवणुकीतविशेष सहभागी घेऊन शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले या शिवजयंती मिरवणुकीमध्ये ढोल पथक, फेटे धारक मावळे, घोडदळ व विविध देखावे सहभागी करण्यात आले होते
यावेळी यावेळी गोविंदराव पाटील रोशनगावकर, बंडू पाटील बाभळीकर, हणमंत पाटील नरवाडे, गावातील सर्व युवक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

0 Comments