Header Ads Widget

शेतकरी नेता विकासाचा महामेरू कवळे गुरुजी यांनी अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या संदर्भात नांदेडच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट

      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघात बहुतांश ठिकाणी अर्धवट कामे असल्यामुळे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विकासाचा महामेरू म्हणून ओळखला जाणारा हा शेतकरी नेता कवळे गुरुजी यांची राजकारणात वरचेवर झेप वाढत असल्यामुळे नांदेडच्या लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांची दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी भेट घेऊन चर्चा केली आहे 

नांदेड येथे लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता एस बी खेडकर भुसंपादन विभाग यांची नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याच्या तयारीत असलेले भावी आमदार तथा शेतकरी नेता कवळे गुरुजी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन उमरी व धर्माबाद नायगाव तालुक्यातील अनेक अर्धवट कामांची व उमरीच्या पुढे अजून पाणी गेलेले नाही ते जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे

धर्माबाद तालुक्यातील सर्व शेतकरी सिंचना पासून वंचित आहेत.ज्या शेतकऱ्यांची भूसंपादन केलेले आहे. त्यांचे पैसे देण्यात यावे तसेच गोळेगाव सालेगाव या गावच्या कामावर अधिक लक्ष घालून लवकर राहिलेले काम प्रगतीने करण्यात यावी अशी मागणी यावेळी नायगाव मतदार संघाचे विद्यमान शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचा डोळस विचार आहे

नांदेडच्या लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यानी 
सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करू असे यावेळी आश्वासन दिले असून खेडकर यांच्या वतीने कवळे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला  यावेळी उपअभियंता सौ सबुरी मॅडम, अवधूत पाटील सालेगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments