Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्यात आयपीएस अर्चित चांडक यांचा सत्कार !!


      माधव पवार
बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांची नागपूर येथे पदोन्नती झाली असल्यामुळे व बदली झाल्याने नायगाव पोलीस ठाण्यात कुंटूर व रामतीर्थ व नायगाव पोलीस ठाण्याचे ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी आयपीएस चांडक यांच्या सत्काराचे आयोजन केले होते नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी ही यावेळी तत्कालीन आयपीएस चांडक यांचा सत्कार केला आहे
नायगाव पोलीस ठाण्यात त्यांना शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला या निरोपाच्या कार्यक्रमा निमित्त पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे  आणि कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी आणि पोहेका कुमरे व नायगाव पोस्टेचे पोलीस उपनिरीक्षक बाचावार त्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते

तर त्यांचा संपूर्ण कर्मचारी तसेच बिलोलीचा स्टॉप आणि सामाजिक कार्यकर्ते करीम जाऊ सय्यद भाई मुल्ला व त्याचे सहकारी एकत्रित पणे सत्कार मूर्तींचा सत्कार केला शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments