Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची रुई बुचे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे यांनी घेतली सदीच्छा भेट


      माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि जिल्हाचे मा. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या समवेत रुई बु नगरीचे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्याची सदिच्छा भेट घेतली आहें
---------------------------------------------------------------------
काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व चव्हाण यांचे आवडते भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांनी नायगाव येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन दिलखुलास चर्चा केली आहे 
--------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे आवडते माजी सरपंच आहेत तालुक्यातील रुई बु येथे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे

काँग्रेस पक्षाचे अतिशय सूजळ पद्धतीने काम करीत असतात व आणि काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीच्या सानिद्यात राहून पक्षाचे काम माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे नेहमी करीत असल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते फॅन म्हणून ओळखले जात आहे 

Post a Comment

0 Comments