नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथून जवळ पास दोनशे ते सव्वा दोनशे भाविक भक्त गण पंढरपूरातील विठोबा रायाच्या दर्शनासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२३ सकाळी अंदाजे १० वाजन्याच्या दरम्यान दाखल होणार आहेत तालुक्यातुन मोठया प्रमाणात भावीक विठोबा रायाचा गजर करत सुखी संसाराची बांधूनीया गाठ पाऊले चालती पंढरीची वाठ अशी असी अस विठोबा रायाची धरून पंढरपूरला रवाना झाले आहेत
तालुक्यातील मोजे पळसपुर येथून दिनांक १७ जानेवारी २०२३ दिंडी यात्रेच्या माध्यमातून १४ दिवसा पासून निघालेल्या पायी दिंडीतील वार कऱ्याच्या वारीतील भाविक भक्त गण वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आवड व असं असलेले भक्त मंडळी पंढरपूरला पायी गेले आहेत हिमायतनगर तालुक्याच्या पळसपुर हादगाव तालुक्यातुन व मनाठा येथून सर्व अधिक भाविक २०० पेक्षा वर म्हणजे सव्वा दोनशे वारकरी दर्शनासाठी रवाना झाले असल्याची माहिती हिमायतनगरचे आमचे विशेष तालुका प्रतिनिधीने कळविले आहे
पंढरपूरच्या पवित्र नगरीत हिमायतनगरची भाविकाची पायी दिंडी दाखल होणार असल्याचे नायगाव फास्ट न्यूज माहिती मिळते व दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक दहा वाजण्याच्या दरम्यान विठुरायाच्या दर्शनाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असणार आहे
पंढरपूर दिंडीचे मुख प्रमुख दिलीपराव जोशी मनाठा यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सदरची माहिती दिली या दिंडीत आनंद सांप्रदायिक भजनी मंडळ पळसपुर भजनी मंडळाने आपला सहभाग विशेष नोंदवला आहे

0 Comments