राजकीय वर्तुळात जिल्ह्यातच नव्हे तर मुंबईच्या मंत्रालया पर्यंत राजकीय नेते मंडळीच्या परिचयाचे असलेले नरसी येथील रहिवासी असलेले व जन सामान्यांचे नेते तथा एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या नरसी येथील राज पॅलेस वास्तु प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला आहेदिनांक ३० जानेवारी २०२३ रोजीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व राजकीय नेते मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित होते
तालुक्यातील नरसी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे यांनी नरसी येथील राज पॅलेस वास्तु प्रवेश कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन केले होते या वास्तू प्रवेश कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते चहाते यावेळी उपस्थित होते
राजकीय पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भास्करराव भिलंवडे यांना भरगच्छ शुभेच्छा देण्यात आल्या आहेत हा वास्तु प्रवेश कार्यक्रम हा दिवसभर चालला असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजला मिळाली आहे
राजकारणातील एक सुजळ नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील भिलवंडे यांच्या भव्य इमारत वास्तु प्रवेश करण्यात आला असून या सदरच्या कार्यक्रमाला नेते मंडळी सह जनसामान्य माणसांचा जनसागर यावेळी उसळला होता
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिलवंडे परिवारांचे सन्मानिय पाहुणे मंडळी कडून शाल व श्रीफळ देऊन सन्मान व सत्कारा बरोबर भरगच्च शुभेच्छा ही देण्यात आल्या असल्यामुळे सदरील शुभेच्छाचा स्वीकार भिलवंडी परिवारानी केला आहे

0 Comments