नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महा मार्गांवर असलेल्या कुष्णूर एम आय डी सी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता सिद्धांत पट्टेकर यांच्या अनंत ऑटोमोबाईलस् अँड सर्विसिंग सेन्टरचे उदाघाट्न करण्यात आले आहेतालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले नामांकित मोटार सायकल मेकॅनिकल सिंद्धात पट्टेकर यांनी कृष्णूर येथे व्यवसाय करण्यासाठी दुकान टाकले या दुकानाचे उदाघाट्न करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस तथा घुंगराळा गावाचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदाघाट्न करण्यात आले यावेळी कृष्णूरचे उपसरपंच संदीप कागडे उपस्थित होते
कृष्णूर येथील सदरच्या कार्यक्रमा निमित्त यावेळी वसंत सुगावे पाटील यांनी सिध्दांत पट्टेकर यांनी व्यवसायात भरभराटीची प्रगती करा, अधिकाधिक उन्नती प्राप्त करा, अशी भावना व्यक्त करून पुष्पगुच्छ देऊन पट्टेकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधव पा. ढगे, एस. के. गजभारे, राम पा. सुगावे, परबता हणमंते गुरुजी,
मुरहरी तुरटवाड, मोहन कंचलवाड, अरुण सूर्यवंशी, चंद्रसेन गंगासागरे, दीपक गजभारे,मेकॅनिकल शेख फिरोज गोळेगावकर,यशवंत सोनकांबळे, धम्मा ढवळे, सचिन गजभारे सिद्होधन पट्टेकर, योगेश तुरटवाड महानामा पट्टेकर आदेश गर्जे, पवन कांबळे,
आदी उपस्थित होते

0 Comments