नायगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे खोळंबले असल्यामुळे येणाऱ्या आगामी काळातील विधान सभेच्या निवडणुकीत नायगावच्या वसंत ऋतुलाच बहार येणार असल्याचे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्राध्यापक रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण हे भावी काळातील या मतदारसंघाचे आमदार असतील असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर कागदावर विकास असल्यामुळे या विभागाचे नेतृत्व करण्यासाठी व विकास करण्यासाठी दूरदृष्टी असणाऱ्या आमदाराची आवश्यकता असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
या भागात अनेक वर्षापासून रस्त्यांचा प्रश्न गांजत असल्यामुळे या विभागाचा आमदार कसा असावा या डोळस विचारातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अचूक उमेदवारांची निवड जनतेच्या पसंतीवर राहणार असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
गेल्या ६० ते ७० वर्षापासून अनेक आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले संत्री झाले परंतु कोणत्या ही खासदारानी व आमदारांनी विकास करून जनते समोर ठेवला नसल्याचे स्पष्ट चित्र विकासा वरून दिसून येत आहे
येणाऱ्या आगामी काळातील विधान सभेच्या निवडणुकीत लोकप्रिय आमदार नाही आमदाराला लोक आवडले पाहिजे असा आमदार भावी काळात मतदाराच्या पसंतीनुसार दिला जाणार असल्याचे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात असले तरी भावी आमदाराचा आमदार करण्यासाठी नायगावच्या वसंतरावचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र उर्फ बंडू पाटील यांच्या नावाची चर्चा मात्र आता पासून जोरदार चालू आहे

0 Comments