नव्या वर्षाचा पहिला आणि सर्वांचा आवडता सण मकर संक्रांत हा सण दिनांक १४ जानेवारी दरवर्षी येत होता परंतु यंदा सन १५ जानेवारी २०२३ रोजी आली असल्यामुळे नूतन वर्षातील गोड सण ग्रामीण भागात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे
सूर्य राशी परिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांत असे म्हटले जाते पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही बाब देशातील अनेक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने सण उत्सहात साजरा केला जात आहे
---------------------------------------------------------------------
सदरचा दिवस सर्व भारतीय मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि तीळ गूळ घ्या गोडगोड बोला तीळ देऊन ग्रामीण भागात एकमेकांना शुभेच्छा देतात राज्यात नव्हे तर देशात तिळगुळ वाटन असा एक रंगबिरंगी सण हा मानव धर्माच्या आयुष्यातील एक आनंदी उत्साव सर्वासाठी घेऊन येतो दिनांक १५ जानेवारी रोजी मकर संक्रांती सण साजरा करण्यात येत आहे
ग्रामीण भागात सदरील सणाच्या निमित्ताने नातेवाईक मित्र मंडळ परिवार मैत्रिणींना काही खास शुभेच्छा देण्यासाठी देण्यासाठी बांधव इच्छुक असतात खास शुभेच्छा संदेश देऊन आंदोत्सव साजरा कारण्या येत येतो

0 Comments