माधव पवार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे महावितरण सर्व अधिकारी आणि कर्मचारी दिनांक ३ जानेवारी २०२३च्या मध्य रात्री पासून तीन दिवसांच्या संपावर गेले होते परंतु महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता त्या अनुषंगाने सदरच्या संपामुळे सरकारला संपाची धास्ती पडली होती परंतु तात्काळ विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे अधिकारी संपात पास झाले आहेत आहे
विद्युत वितरण कंपनी ही खाजगी होणार असल्याच्या हालचाली चालू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यारी ७२ तासाच्या संपावर जात असल्यामुळे लाईटचा खेळखंडोबा होणार या भीतीमुळे शेतकऱ्यांसह जनता हैराण झाली होती परंतु शासनाने वेळीच संप कऱ्याची दखल घेऊन मागे घेण्यासाठी सांगितले आणि असल्यामुळे राज्य व्यापी संप सन्मानाने मागे घेतल्यामुळे अधिकाऱ्यानी कर्मचाऱ्या सदरची लढाई जिंकली आहेराज्य व्यापी संपात महावितरण कर्मचाऱ्यांच्या तीस संघटनांनी हा संप पुकारला होता तीन दिवसांच्या या राज्यव्यापी संपामुळे कुठे तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता होणार या धास्तीमुळे शासन तात्काळ निर्णय घेतला या दरम्यान ‘महावितरण’ने संप मागे घ्यावे असे आवाहन महावितरणाचे संचालक विश्वास पाठक यांनी केल्या नुसार सदरचा संप विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी कर्मचाऱ्यानी मागे घेतला आहे

0 Comments