नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
नायगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असून महाराष्ट्रात एक नंबर आठवडी गुरुवारचा बाजार पेठ भरतो या ठिकाणी गुराच्या बाजारा बरोबर शेळ्या मेंढ्याचा मोठा आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे तालुक्यातून व महाराष्ट्रासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बाजारात शेतकरी महिला वर्ग येत असतात त्यामुळे नायगावात ज्या ठिकाणी शौचालय लागतो त्या ठिकाणी बांधण्यात आले नसल्यामुळे दर गुरुवारी लोकांची गैर सोय होत आहें
---------------------------------------------------------------------
शहरातील शौचालय बांधण्यात आले असले तरी त्या शौचालयाचा वापर केला जात नाही त्या ठिकाणी नायगाव नगरपंचायतने बांधले असले तरी त्यांचा नुसता बोजवारा ? झाला असल्याचे दिसून येत आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर नायगाव तालुक्याचे ठिकाण असून एसटी बस स्टँडच्या ठिकाणी शौचालय नसल्यामुळे महिलांना नको त्या ठिकाणी जाऊन स्वच्छालय कराव लागत आहे
---------------------------------------------------------------------
महिला वर्ग वैतागून गेल्याचे दिसते दहा वर्षा पासून नायगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी शासनातील सार्वजनिक बांधकाम उपविभाच्या अधिकाऱ्यानी व के.टी वाल्यानी शौचालय बांधले नसल्यामुळे या बस स्टँड कडे किंवा बस स्टॅन्ड ठिकाणी स्वच्छालय बांधण्यासाठी कोणता ही पुढारी लक्ष देत नसल्यामुळे महिलांतुन नाराजी व्यक्त केली आहें

0 Comments