नांदेड जिल्हाचे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भाजपाचे नामांकित आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपाचे नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार तसेच उद्योगाच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे उमरी तालुक्याचे माजी जिल्हा परिसद सदस्य तथा जन कल्याणाचा वसा घेतलेले काँग्रेसचे जेष्ठ व्यक्तिमत्व कवळे गुरुजी यांनी भेट देऊन आर्थिक मदतीचा हात भार द्यावा -
रुई बु येथील शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण गंगातिरे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्या कुटूंबियाची सदरच्या नेते मंडळीनी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण गंगातिरे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी केली होती गंगातिरे या गरीब कुटूंबाला मदतीची आवश्यकता असल्यामुळे जिल्हाचे खासदार प्रताप चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, कवळे गुरुजी यांची यांनी सदरच्या कुटूंबाला आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करावे असे जनतेतुन बोलल्या जात आहे

0 Comments