नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगावकर यांचे वडील माजी पोलीस पाटील कै. दिंगाबरराव माधवराव पाटील इज्जतगावकर यांचे दिनांक मौजे इज्जतगाव येथे दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले होते
-------------------------------------------------------------------
इज्जतगाव कै. दिंगाबरराव पोलीस पाटील यांच्या दसवाच्या कार्यक्रमा निमित्ताने दिनांक २० जानेवारी २०२३रात्री गुरुकृपा भजनी मंडळ किवळा व संत कृपा भजनी मंडळ भंडार कोमठ्याच्या वाडीचा सामना रंगणार आहे
तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथे माजी पोलीस पाटील स्व. दिंगाबरराव माधवराव पाटील इज्जतगावकर यांच्या निधना नंतर गावात गेल्या आठ दिवसा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता वांगी येथील भजनी मंडळाच्या वतीने बाहरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतामौजे इज्जतगाव येथील रहिवासी असलेले माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगाकर यांच्या परिवाराच्या वतीने कै. दिंगाबरराव पाटील इज्जतगावकर दसवाचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला या निमित्ताने दिनांक २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता गुरुकृपा भजनी मंडळ मौजे किवळा येथील भजनी प्रमुख दत्त भक्त पांडुरंग गादगे यांच्या विरोध संतकृपा भजनी मंडळ मौजे भंडारवाडी येथील भजनी प्रमुख जिलानी पठाण यांच्या बहारदार भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

0 Comments