महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे जिल्हा काँग्रेस कार्यालयात नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष पदी प्राचार्य मनोहर पवार यांची निवड करण्यात आली आहे नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अनुसुचीत जाती विभाग जिल्हा आध्यक्ष पदी नायगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ वंदनाताई मनोहर पवार यांचे विद्यमान प्रतिनिधी तथा दीनानाथ मंगेशकर विद्यालयाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य प्राचार्य मनोहर पवार यांची दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी विशेष निवड करण्यात आली आहेंनायगाव तालुक्यातील मोजे सोमठाणा येथील रहिवासी असलेले तथा अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे काम एकनिष्ठपणे करणारे राजकारणातील ग्रामीण बुलंद तोफ दीनानाथ मंगेशकर विद्यालयाचे अध्यक्ष तथा माझी प्राचार्य मनोहर पवार यांची नांदेड येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदरची अभिनंदनिय निवड केली आहें
काँग्रेस पक्षाचे मंत्री डीपी सावंत माजी मंत्री मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर अमर राजूरकर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण गोविंदराव नागेलीकर श्रीनिवास पाटील चव्हाण संजय बेळगे विजय पाटील चव्हाण सतीश देशमुख तरोडेकर बरबडा नगरीचे माजी सरपंच बालाजी मदेवाड शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे आदी यावेळी उपस्थित होतेसदरील निवडीच्या दरम्यान या कार्यक्रमाला प्रफुल सावंत रुई बु येथील माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे बापूसाहेब पाटील कौडगावकर माधवराव यशवंतराव गोरटकर आदी यावेळी उपस्थित होते
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसुचीत जाती विभाग जिल्हा आध्यक्ष पदी प्राचार्य मनोहर पवार यांची निवड झाल्यामुळे राजकीय क्षेत्रासह सामाजिक संघटने बरोबर मित्र परिवाराच्या मा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रा. मनोहर पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

0 Comments