महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्याक्ष पदी शेषराव बेलकर तर नायगाव अध्यक्ष पदी पत्रकार रामकृष्ण मोरे आणि उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहें सदरील निवड ही कार्यक्रमाचे अध्यक्ष एस पी बेलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी तथा सरपंच प्रतिनिधी केशवराव पवळे ग्रामविकास अधिकारी धनराज केत्ते जिल्हाध्यक्ष गोविंद गर्जे जिल्हा सचिव अंकुश पवार यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आली
नायगाव पंचायत समितीच्या कै.बळवंतराव चव्हाण यांच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगनक परीचालक कर्मचारी संघटना एन जी पि ५७६८ यांच्या माध्यमातून नांदेड जिल्हाअध्यक्ष शेषराव बेलकर व नायगाव तालुका अध्यक्ष पत्रकार रामकृष्ण मोरे सचिव हणमंत कोकुर्ले सहसचिव बापूराव शिंदे कोषाध्याक्ष साहेबराव ढगे आदी उपस्थितीत होते
तालुका संपर्क प्रमुख किरण शिंदे प्रसिद्धी प्रमुख अनिल कांबळे सर्कल प्रमुख नागेश जाधव विश्वाभंर शिंदे संदीप गुंटे मारोती कदम आदी यावेळी तालुका सदस्य प्रल्हाद आडकीणे सविता मोरे संगीता रहाटे गंगाराम पांचाळ उपाशे उपस्थित होते व यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्याक्ष पदी शेषराव बेलकर तर नायगाव अध्यक्ष पदी पत्रकार रामकृष्ण मोरे आणि उपाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहें

0 Comments