Header Ads Widget

नायगाव नगर पंचायतच्या नवनिर्वाचित महिला अध्यक्षाच्या निवडीचा जल्लोष लोक कल्याणासाठी मी कट्टीबद्ध --महिला नूतन अध्यक्षा - सौ मीनाताई कल्याण यांची प्रतिक्रिया-


नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :- 

नायगाव नगर पंचायत नगराध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हा अध्यक्ष विद्यमान वसंतराव पाटील चव्हाण यांच्यासह केशवराव पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण व सर्व नगरसेवक आणि सर्व कल्याण पाटील परिवारामुळे  आणि नायगाव शहरातील सर्व मतदार नागरिक यांच्या स्नेह सहकार्यामुळे नगर अध्यक्षाची संधी मिळाली असल्यामुळे फटक्याची अतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला आहें
-------------------------------------------------------------------
नायगाव नगर पंचायतच्या नूतन नगर अध्यक्षा सौ  सौ.मीनाताई सुरेश पाटील कल्याण नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना म्हणाल्या की मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून लोक कल्याणासाठी विकासासाठी माझा मानस असल्याचे असे मत नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ मीनाताई कल्याण यांनी व्यक्त केल्या आहेत 
 -------------------------------------------------------------------
नायगाव नगर पंचायत नगराध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, केशवराव पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण व सर्व नगरसेवक आणि सर्व कल्याण पाटील परिवारामुळे आणि नायगाव शहरातील सर्व मतदार नागरिक यांच्या स्नेह सहकार्यामुळे मिळाली. मिळालेल्या संधीचा वापर लोककल्याणासाठी करू असे मत नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.मीनाताई कल्याण यांनी व्यक्त केले.

यावेळी नायगाव नगर पंचायत चे मुख्यअधिकारी कार्यालयीन अधीक्षक उउपनगराध्यक्ष  विजय चव्हाण नगर सेवक नगर पंचायत कर्मचारी यांच्यासह बोईनवाड आशाताई हंममत भालेराव शरद दिगंबर ,सोनकांबळे सुमनबाई  कल्याण मिनाबाई सय्यद सखरी गजानन भालेराव विठ्ठल बेळगे चव्हाण अर्चना मदेवाड  काशीबाई ललित भालेराव चव्हाण पंकज पाटील शेख मरीयामबी  आदींनगर पंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाताई सुरेश कल्याण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी सचिन गिरी यांनी घोषित केले आहें 
 -------------------------------------------------------------------  उपस्थितीत मान्यवरानी सौ मीनाताई सुरेश पाटील कल्याण यांना निवडीच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले याप्रसंगी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण ,केशवराव पाटील चव्हाण माधव अप्पा बेळगे हणमंतराव पाटील चव्हाण संजय अप्पा बेळगे युवनेते प्रा.रवींद्र पाटील चव्हाण डॉ. कागडे विजय पाटील चव्हाण कल्याण परिवाराचे जावई कैलासभाऊ गोरठेकर जि.प.सदस्य दशरथ लोहबंदे  बळवंत पाटील बेटमोगरेकर सुरेश पाटील पाळेकर खरेदी विक्री संघाचे श्रीनिवास पाटील चव्हाण सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भारत पाटील बेटकर प्रदीप पाटील कल्याण सुरेश पाटील कल्याण आदी उपस्थित होते 

यावेळी दत्ता मामा येवते रवींद्र भालेराव रघुनाथ कल्याण दिलीप कल्याण अजिंक्य कल्याण बालाजी कल्याण दत्ता अनमवाड रणजित कल्याण महेंद्र गोविंदभाई पटेल शेख मुस्सा नंदा देसाई माधव ईळतागाकर माणिक चव्हाण साईनाथ कल्याण माजी नगर सेवक रमेश शिंदे पांडुरंग चव्हाण संजय चव्हाण पांडू पाटील कल्याण अभिजित कल्याण शिवाजी वडपत्रे दिगंबर पाटील नरवाडे सुनील गोणेकर अंकुश चांदावाड सतीश भद्रे पशुपतीनाथ मंदिराचे पुजारी आदिंसह नायगाव परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments