Header Ads Widget

घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने माँ जिजाऊ साहेबांची जयंती उत्साहात साजरी


         माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता माँ जिजाऊ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे 
-----------------------------------------------------------------------
माँ साहेबाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण घालून जयंती साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
-----------------------------------------------------------------------
तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या जयंती मोठ्या थाटात साजऱ्या केल्या जातात दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी मासाहेबाची जयंती साजरी करण्यात आली आहे 
-----------------------------------------------------------------------
घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालय येथे राजमात जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली आहें

यावेळी गावच्या महिला सरपंच राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांचे प्रतिनिधी मोहनराव जोगेवार यांच्यासह माजी उपसरपंच भगवानराव पाटील सुगावे आनंदराव यमलवाड व्यकंटराव पाटील सुगावे  बालाजी तुरटवाड.बबनराव पाटील जगताप.आनंदराव पाटील सुगावे.दिगांबरराव गंगासागरे लक्ष्मण यमलवाड रामचंद्र ढगे ग्रा.प.कर्मचारी आदी उपस्थित राहून माँ साहेबाची जयंती सजरी केली आहे

Post a Comment

0 Comments