नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात अतिशय उत्कृष्ट पणे कर्तव्य बाजावंनारे एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असलेले ठाण्यातील खाकी वर्दीतील मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात येत आहेदैनिक आदर्श गावकरीचे ज्येष्ठ पत्रकार महादेव धडेकर राहणार धनज हल्ली मुक्काम कुंटूर सपोनि महादेव पुरी यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर असा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला असून तो लेख कमी कालावधीत लाखो वाचका पर्यंत पोहचला अशा नायगाव फास्ट न्यूज माध्यमातून दोन शब्द लेख मध्ये मांडण्यासाठी प्रयत्न केला आहेतालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावाचा कारभार एक पोलीस अधिकारी म्हणून सांभाळत आहेत या ठाण्या अंतर्गत अतिशय शांतता अबाधित ठेवून ठेवण्याचे काम कुंटूर ठाण्याचे सपोनि पुरी यांनी केले आहे
सार्वजनिक उत्सव असो की धार्मिक उत्सव असो या कार्यक्रमा कडे अतिशय कटाक्षपणे लक्ष असते अशा कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा वाढदिवस दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी साजरा होत असताना त्यांच्या जीवनपटावर व त्यांच्या कार्य प्रणालीवर वाढदिवसाच्या निमित्ताने लेख प्रकाशित होत आहे
सपोनि महादेव पुरी यांनी कुंटूर ठाण्याचा पदभार स्विकारताच कुंटूर ते कुंटूर तांडा कडे जाणाऱ्या पुला जवळ महापुरात वाहून जाऊन झाडावर अडकलेल्या कुंटूर येथील एका तरुणाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता
महापुरात उतरून सपोनी महादेव पुरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावऊन त्या नागरिकाला जीवदान दिल्याच्या कार्याची दखल घेऊन दैनिक आदर्श गावकरीने कुंटूर ठाण्याचे कार्यकुशल सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरी यांच्या बाबतीत सविस्तरपणे बतमी ही प्रकाशीत केली होती व वरिष्ठाच्या हस्ते त्यांचा नांदेड येथे सन्मान ही करण्यात आला होता त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम आहे
!! नायगाव फास्ट न्यूज :- माधव पवार !!
!! अभिष्टचिंतन व हितचिंतक !!
लेखक व हित चिंतक - पत्रकार माधव धडेकर - मु. पो. धनंज तालुका नायगाव जिल्हा नांदेड मो - ९१५८२७३६२०

0 Comments