Header Ads Widget

भावी आमदाराची महत्वपूर्ण संकल्पना शेतकरी राजा नूतन वर्षात स्वालंबी बनला पाहिजे - भावी आमदार प्रा रवींद्र पाटील चव्हाण -

 
      माधव पवार
देशासह राज्यातील शेतकरी राजाच्या जीवावर हा देश चालतो अशा ह्या शेतकरी बांधवाची आर्थिक उन्नती भक्कम झाली पाहिजे अशी संकल्पना प्रा रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी केली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष विद्यमान वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सदरची संकल्पना केली असून सदरचा शेतकरी हा कोलंबी बनला पाहिजे असे ही त्यांनी म्हणाले आहेदेश आणि महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला सरकार दर्जेदार भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे शेतकरी राजा काबाडकष्ट करतो आहे

सरकार त्यांच्या मालांना कौडीमोल भाव देतो व शेतात पिकलेला माल शेतकऱ्यांना ना विलाजाने द्यावा लागतो सध्या राज्यात अस्तित्वात असलेले सरकार शेतकऱ्यांच्या भावाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत प्रा रवींद्र चव्हाण व्यक्त केली आहें
नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी असे सांगितले की शेतात शेत पिकवितांना शेतकऱ्यांना रक्ताचे पाणी करावे लागते आणि देशाची आर्थिक व्यवस्था सुरळीत ठेवावी लागते असे ही प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आहेराज्यात कोणत्या ही पक्षाचे सरकार अस्तित्वात राहू द्या परंतु शेतकऱ्यांच्या मालाला दर्जेदार भाव दिला तरच शेतकरी सक्षम बनवून त्यांची आर्थिक उन्नती होईल जर शेतकऱ्याकडे सरकार डोळे झाक करीत असेल तर राजाची आर्थिक व्यवस्था ही बिकट होण्याची शक्यता नाकरता येत नाही असे ही प्राध्यापक चव्हाण म्हणाले आहे

शेतकरी राजा हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही पाहिजे यांची अतिशय दक्षता घेतली पाहिजे आणि सरकार घेणे गरजेचे असल्याचे प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments