Header Ads Widget

अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी निलेश देशपांडे तर सचिवपदी साईनाथ पा.कवळे यांचा दणदणीत विजय..




विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :- 

दिवाणी व फौजदारी‎ न्यायालय नायगाव च्या वकील संघाच्या‎ अध्यक्षपदी ॲड‎.निलेश देशपांडे तर‎ सचिवपदी ॲड‎.साईनाथ पाटील कवळे सोमठाणकर हे बहुमताने विजयी‎ झाले आहेत
नायगाव वकील संघाच्या‎ सन २०२३ साठी पार
पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या‎ निवडणुकीत जेष्ठ विधींतज्ञ ॲड.नारायणराव लंगडापुरे यांच्या मार्गदर्शना खालील पॅनलचे अध्यक्ष पदासाठी ॲड.‎ निलेश देशपांडे व साईनाथ कवळे हे बहुमताने विजयी झाले आहे
-------------------------------------------------------------------
नायगाव अभिवक्ता महासंघाच्या अध्यक्ष व सचिव पदासाठी झालेल्या‎ निवडणुकीत ॲड. निलेश देशपांडे यांना‎ १४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी‎ ॲड. बी.एम.वाघमारे यांना ९ मते‎ मिळाली.तर ॲड. निलेश देशपांडे यांना १४ मते पडली देशपांडे यांचा ५‎ मतांनी दणदणीत विजय  झाला.‎ सचिव  पदासाठी ॲड.साईनाथ पाटील कवळे  यांना १५ मते तर प्रतिस्पर्धी ॲड.एस.बी.कुलकर्णी यांना ८ मते पडली आहेत 
-------------------------------------------------------------------
तर ॲड. साईनाथ पा.कवळे याना १५ मते पडली कवळे यांचा ७ मतांनी दणदणीत विजय झाला असून जेष्ठ वकील असणारे ॲड.बी.एम.वाघमारे व ॲड.एस.बी.कुलकर्णी यांचा या निवडणुकीत दारून पराभव झालाआहे.

निवडणूक निकालानंतर सर्व‎ वकिलांनी विजयी जल्लोष साजरा‎ केला. या निवडणुकीसाठी निवडणूक‎ निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ विधितज्ञ ॲड. के.आर.पाटील सुजलेगावंकर यांनी‎ काम पाहिले तर. या निवडणुकीत ॲड.एस.बी.कदम सोमठाणकर यांचे‎ मोलाचे सहकार्य लाभले आहे 
या विजयी जल्लोषाप्रसंगी ॲड‎.के.आर.पाटील , ॲड‎.एन.एस.लंगडापुरे ॲड‎ यु.जी मेगदे ॲड‎ यु
जी.कांगठीकर ॲड‎.यु.बी.बिलोलीकर,  ॲड‎.एस.बी. इंगोले, ॲड‎.सौ.एस.जी.कोकणे ॲड‎.एस.एन.जाधव ॲड‎.एल.एस.तुमेदवार , ॲड‎.एस.बी.कदम सोमठाणकर ॲड‎.ए.एम.निलंगेकर ॲड‎.बी.बी. जाधव ॲड‎.सी.एम. वजीरगांवकर ॲड.जी.पी. कवळे ॲड आर.एल एकलारे  ॲड‎.के.जी.शिनगारे बिजुरकर , ॲड‎.जे.आय.जावेद , ॲड‎.एस.एन.मांजरमकर ,ॲड‎.एस.एस. गोपछडे , ॲड‎.डी.एम.कुलकर्णी आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments