माधव पवार -
नूतन वर्षाची स्वीट भेट नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक प्रजावाणीचे जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर स्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्काराने सन्मानीत होणार असल्यामुळे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहें
गेल्या अनेक वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लखनीय काम करून जनसामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावत आपल्या जीवनात एक मोठा ठसा उमटवणारे नायगाव येथील रहिवासी असलेले व ज्या क्षेत्रात काम करीत आहेत बातम्याचा बादशहा म्हणून जिल्हासह तालुक्यात ओळख असलेले नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक प्रजावाणीचे जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर यांना नुकताच नूतन वर्षा मुहूर्तावर पुरस्कार जाहीर झाला आहेस्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार जाहीर झाला असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून सदरच्या पुरस्काराने विशेष मान्यवराच्या उपस्थितीत सन्मानीत होणार आहेत
-------------------------------------------------------------------
नायगाव येथील रहिवासी असलेले जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांना स्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार जाहीर झाला असल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे
हार्दिक अभिनंदन मीमांसा फाऊंडेशन मिडिया पोलीस सोशल क्लब, पत्रकार प्रेस परिषद,दै.समिक्षा, व्हाईट ऑफ मिडिया,मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल जाणारा हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे
ते लवकरच सन्मानित होणार असल्याची माहिती मिळत असल्यामुळे त्यांच्या कौतुकास्पद कार्याला सलाम करीत नूतन वर्षाच्या निमित्ताने व स्व.अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सोनखेडकर यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे




0 Comments