Header Ads Widget

आघामी काळातील विधानसभा निवडणुकी पूर्वीच माजी आमदार पुत्राची भावी आमदार म्हणून प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांची नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यात राजकीय चर्चा !!



    

    माधव पवार / मधुकर जवळे :- 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात आघामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भावी आमदार म्हणून प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नावाची राजकीय वर्तुळात राजकीय चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 
नायगाव विधानसभा मतदार संघामध्ये नायगाव, धर्माबाद व उमरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्याक्ष तथा माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी चांगल्या प्रकारे नायगाव विधानसभा मतदार संघाचें नेतृत्व करून या विभागाचा विकास करून दाखविला आहे
असन त्याच बरोबर नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सुद्धा या मतदार संघाचा विकास केला असल्यामुळे गोरठेकर चव्हाण यांच्यात विधानसभेच्या निवडणूकीत दंड मारून निवणूक लढवित होते
माजी आमदार स्वा. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे सुपुत्र विद्यमान कैलासजी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे " चला हवा येऊ द्या " नवीन तडफदार जोडीला पाहून राजकीय वर्तुळात चांगलीच हवा निर्माण झाली असल्यामुळे भावी काळात नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व माजी आमदार पुत्र रवींद्र पाटील चव्हाण हे करतील ? सदरच्या चर्चेतुन ऐकावयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments