Header Ads Widget

युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या हस्ते अक्षय आनंदराव यम्मलवाड यांची सीबीआय अर्थात असिस्टंट सेंट्रल इंटेलिज ऑफिसर पदी नियुक्ती झाल्या बदल सत्कार !!




नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :- 

युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या हस्ते अक्षय आनंदराव यम्मलवाड यांची सीबीआय अर्थात असिस्टंट सेंट्रल इंटेलिज ऑफिसर पदी नियुक्ती झाल्या बदल सत्कार करण्यात आला आहें
-------------------------------------------------------------------
दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी नायगाव शहर येथे करण्यात आला सदरचे आयोजन नायगाव मतदारसंघाचे युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी विशेष मान्यवर सदरच्या कार्यक्रमाला होते आणि अक्षय यांना अपेक्षित अशा नव वर्षा बरोबर त्यांच्या नियुक्तीमुळे पेढे भरून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत या छोटेखानी सत्कार सन्मान कार्यक्रमाच्या उपस्थित नायगाव शहराचे ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील चव्हाण, युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या आदी उपस्थितीत होते शिवसेना शहर प्रमुख गजानन पाटील तमलूरे, नगरसेवक प्रतिनिधी शेख शकील, माजी सैनिक गायकवाड साहेब, अशोक पाटील पवार, प्रवीण बिरेवार विठ्ठल बोरीकर, गणेश देगावे, शिवाजी दासवाड, प्रमोद बिरेवार, किरण पाटील मोरे, साजिद शेख कुंटूरकर, कृष्णा चौधरी, सह मोठ्या संख्येने उपस्थित होते

सत्कार प्रसंगी माजी तालुका कृषी अधिकारी आनंदराव यम्मलवाड घुंगराळेकर यांचे सुपुत्र अक्षय आनंदराव यम्मलवाड यांची सीबीआय अर्थात असिस्टंट सेंट्रल इंटेलिज ऑफिसर या पदी नियुक्ती झाल्यामुळे युवा नेते गजानन पाटील चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे


Post a Comment

0 Comments