माधव पवार
हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात थंडी लाठ पसरली असल्यामुळे राज्यासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणात बेवड्यासह जन सामान्य माणसाच्या अंगात स्विटर घातले असल्याचे दिसून असून गेल्या दोन ते तीन महिन्या पासून खेड्यापाड्यात थंडीचे प्रमाण वाढले नव्हते परंतु चार ते पाच दिवसा पासून थंडीची लाठ पसरली असल्यामुळे ऊबदार स्विटरचा उपयोग केला जात आहे
माळेगावच्या ही यात्रेत स्विटर खरीदी करण्यासाठी व यात्रेचे स्वरूप पाहण्यासाठी ग्रामीण भागातील जन सामान्य माणसासह तळीराम गेल्याचे समजते बहानावर नसलेले बेवडे यात्रेत कार्यक्रम पाहण्यासाठी स्वीटर काढून सुद्धा पाहत असल्याचे सांगण्यात येते
"""" वरील पोस्ट संग्रहीत आहे """"
माळेगाव यात्रा ही जिल्ह्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी होत असलेले संस्कृतीक कार्यक्रमा बरोबर पशु प्रदर्शन पाहण्यासाठी हौसे नौसे गौसे जातात परंतु थंडीच्या लाठेने कुडकुडत ही बसतात अनुभव घेऊन आलेले बेवडे हे दारूच्या नशेत काही तरी सांगत असले तरी ग्रामीण भागात थंडीच्या लाठेने जन सामान्य माणसासह बेवडे कुडकुडताना दिसून येत आहे

0 Comments