बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नरसी ते शंकरनगर व देगलूर मार्गांवर असलेल्या इसावा ढाब्या जवळ मोटार सायकल आणि ऑपे ऑटोच्या समोरासमोर झालेल्या जब्बर धडकेत नांदेड येथील एका ४० वर्षीय तरुणाचा सदरच्या घटने मृत्यू झाला आहे
सदरची घटना दिनांक २९ डिसेंबर २०२२ सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली असून यातील ऑपे ऑटो मधील प्रवास करणारे दोघे जखमी झाल्याची माहिती ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मधील शंकर नगर जवळ झालेला अपघात हा नांदेड येथील रहिवासी असलेले सदरचे मयत ईश्वर दगडपले यानी मोटर सायकल क्रमांक एम एच २६ सीबी १८२३ यांनी बिलोली येथे मावस भावाचा विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर मोटर सायकलने नांदेड कडे जात होता असे सांगण्यात येते
---------------------------------------------------------------------
त्यावेळी ऑप्पे ऑटो क्रमांक एम एच २६ टी ९५२७ हे केरूरकडे जात होता असे सांगण्यात येते
अपघाताची घटनास्थळी जवळ पास अर्धा ते पावन तास
वाहतूक खोंळबली होती असे सांगण्यात येते सदरची वाहतूकीचा खेळखंडोबा झाला असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि संकेत यांना कळताचा घटनास्थळी जाऊन सुरळीत केली आहे
असल्याचे समजते सदरील अपघात जखमी झालेल्या लोकांना कोणत्या तरी जवळच्या दवाखान्यात पाठवले तर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिल्याचे सांगण्यात येते व मयताचे प्रेत पोलीसानी ताब्यात घेवून शेवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती समजते आहे

0 Comments