Header Ads Widget

"अभि नही तो कभी ही नही "जल जीवन मशीन योजने अंतर्गत रुई बु येथे पाणी पुरवठ्याचे ८० लाख रुपयाचे काम प्रस्तावित आय एस ई गोडबोले यांच्या सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख आणि ग्रामसेवक सूर्यवंशी यांची माहिती !! -

    
       माधव पवार
"अभि नही तो कभी ही नही "जल जीवन मशीन योजने अंतर्गत रुई बु येथे पाणी पुरवठ्याचे ८० लाख रुपयाचे काम प्रस्तावित आय एस ई गोडबोले यांच्या सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख आणि ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे 
-------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत १० टक्के लोक सहभागातुन " जल जीवन
मिशन " हा राष्ट्रीय जल जीवन कोशाचा पाया असल्यामुळे दिनांक १५ ऑगस्ट २०१९  रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सरकारी कार्यक्रमा दरम्या घोषणा केली आहे
-------------------------------------------------------------------
रुई बु येथे सदरच्या योजने अंतर्गत गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी अंदाजे ८० लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदचे आय एस ई ॲड विष्णू गोडबोले यांच्यासह सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख आणि ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी दिली आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदरचे जिल्हा परिषदचे आय एस ई गोडबोले यांनी दिली  असून त्यानुसार सन २०२४ पर्यंत फंक्शनल हाउसहोल्ड टॅप कनेक्शन एफ एच टी सी द्वारे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रति व्यक्ती ५५ लिटर पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भात हे जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे सदरच्या योजनेचे ८० लाख रुपयाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे 
सदरचे काम काही दिवसात चालू होण्याची शक्यता वर्तवली जात असून यावेळी आय एस ई गोडबोले
ग्रामसेवक नागोराव पांडुरंग सूर्यवंशी, श्रीकांत उर्फ पिंटू देशमुख,राहुल भद्रागे,विक्राम सोनकांबळे, माधव पवार, सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मारोती माधवराव चंचलवाड, संघनक परिचारक गुलाब पाटील वानखेडे, भगवान वाघमारे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय ताटीपामुलवार, सुभाष गंगातिरे,आदी यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments