माधव पवार
सन १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने गोरगरीब जनतेसाठी व नागरिसाठी एक रुपयात झुणका भाकरचे केंद्रे राज्यासह ग्रामीण भागात चालू केली होती त्यात एक रुपयात ज्वारीची एक भाकर बेसन ठेचा आणि कांदा दिला जात होता
---------------------------------------------------------------------
जेवढ्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला त्या प्रमाणात प्रत्येकी एक रुपया शासनाकडून अनुदान दिले जात होते त्यावेळी बनावट लाभार्थी दाखवुन अनुदान उकळले होतेराज्यात व शहरात झुणका भाकर केंद्रे चालू करण्यात आली होती तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा झूनका भाकर केंद्र चालवण्यासाठी शहरातील मुख्य ठिकाण जागा मोफत देण्यात आल्या होत्या जागा पटकावणाऱ्यांत याच पक्षांचे नेते-कार्यकर्ते आघाडीवर होते
सरकार गेले " अन " योजना बंद पडली आहेत ती झूनका भाकर परत एकदा ग्रामीण भागात सदरचे केंद्र ऊस तोड कामगारासाठी व विट्टभट्टी कामगारासाठी चालू करण्यात यावे असी मागणी केली जात आहेराज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवभोजन योजने अंतर्गत गरजु लोकांना दहा रुपयात जेवण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले
ग्राहकांकडून मिळणाऱ्या १० रुपयां व्यतिरिक्त प्रत्येक थाळीमागे चालकांना शहरी भागात ४० रुपये तर ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान दिले जाणार होते या योजनेत ही झुणका भाकर योजने सारखे झाले नव्हते तर गरजूंना लाभ मिळेल असी अपेक्षा वाटली होती
मराठवाड्यासाठी फक्त २८५० थाळींची तरतुद नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारने १० रुपयात पोटभर जेवण ही कष्टकरी, कामकरी, गरीब, गरजूंसाठी योजना सुरु केली होती परंतु शिंदे व फडणवीस सरकार पुन्हा ग्रामीण भागात चालू करावी असी मागणी जोर धरित आहे
शिवसेना भाजप युतीच्या सरकारने सन १९९५ साली एका रुपयात झूनका भाकर केंद्राची निर्मिती केली होती

0 Comments