नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे
मुख्याध्यापक यांनी आमच्या शाळेत झिरो हजेरीपट आहे असे अहवाल देऊन शासनाची दिशाभूल केली असल्याचे सांगण्यात येते गावातील किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना न देता गावातील शालेय समिती अध्यक्षांना न कळवता त्या मुख्याध्यापकांनी हाजरी पट झिरो ? दाखविले असल्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहेशाळेवर दोन शिक्षक असताना दुसऱ्या शिक्षकाला कुठलीच माहिती नसताना त्यांचा ऑडर मांजरम येथे काढण्यात आला असल्याचे सांगण्यात येते सदरची शाळा चालू असून दुसऱ्या शिक्षकाचा ऑर्डर कृष्णूर येथे काढण्यात आला असल्याचे सांगण्यात येते शाळा चालू असताना गट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केले असता तेथील मुख्याध्यापकानी हजरी पट झिरो असल्याचे सांगितले असा आरोप त्या शिक्षकावर करण्यात आला आहेशिक्षकानी तीन दिवसाची रजा मला मागण्यात आली आहे त्यांचा ऑडर जिल्हा परिषद शाळेसाठी काढण्यात आला असल्याचे सांगण्यात येते गावातील कुठल्याच नागरिकांना किंवा शालेय शिक्षण समिती ना अध्यक्षांना याबद्दल कुठलेच माहिती देण्यात आली नसल्याचा ही आरोप करण्यात आला असून या संदर्भात शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षाना कळताच मुखकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे

0 Comments