महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऐन कडाक्याच्या वेळी म्हणजे शेतकऱ्यांची हिवाळी सीजन असो उन्हाळी लागवडीची सीजन असो याच वेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याच्या कृषी पंपाची बिले वसूल करण्यासाठी जाग येते आणि त्याच वेळी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्या कडून शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात आहे
शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे बिले भरू शकत नाहीत अशावेळी शेतकऱ्यांची मोठी नुकसान होते विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्या कडून सदरच्या शेतकऱ्यांना सवलत देऊन कृषी पंपाचे बिले हप्ते वारीत भरून घेतले आहे
-------------------------------------------------------------------
तर शेतकऱ्याला बिले भरणे सोपे होईल व हिवाळ्यात केलेल्या लागवडीचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे
-------------------------------------------------------------------
महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हिमायतनगर उपविभागीय अधिकारी नागेश लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत ही शेतकऱ्याची मोठी नामुस्की आहे-------------------------------------------------------------------
कोटा तांडा येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आज दिनांक २९ रोजी दुपारी तालुक्यातील कौठा तांडा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी नागेश लोणे यांच्या कडे शेती पंपाचे वीज बिल ३ एच पि ला ३००० हाजार ऐवजी २००० हाजार आणि १००० हाजार एक महिन्यात भरण्यासाठी सवलत मागत या वेळी विनय राठोड माझी कस्टम अधिकारी,अशोक राठोड माजी सरपंच ,विजय आडे धनराज चव्हाण दत्ता प्रताप दत्तराम आडे संजय करपे संजय राठोड कैलास रामसिंग गोविंद रावते यांच्या सह शेकडो शेतकरी उपस्थित होते

0 Comments