Header Ads Widget

कै. शेषेराव दत्तराव माने यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्य व स्वर्गीय लक्ष्मीबाई माने पोटेकर यांच्या तेरवि निमित्त पोटा येते हरी कीर्तनाचे आयोजन गजानन माने यांची माहिती !!

नागोराव शिंदे पळसपुरकर  

हिमायतनगर तालुक्यातील मोजे पोटा बुद्रुक येथील सामाजिक कार्यात सदैव आपली मान उंचावून  एक आदर्श गावासमोर ठेवून आज अमर आहेत असे समाज सुधारक कैलासवासी शेषेराव दत्तराव माने  समाजात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाचे काही देणे असते आणि ते प्रत्येकाने ते  दिले पाहिजे या युक्ती वरून कैलासवासी शेषेराव दतराव माने पोटेकर यांची उद्या शुक्रवार रोजी सहावी पुण्यतिथी यानिमित्ताने दिनांक ११ रोजी रात्री नऊ ते ११ व ११ ते ५ जागर भजनाचा कार्यक्रम पोटा कामारी कामावर वाडी येथील भजनी मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे

तरी परिसरातील श्रुती मंडळींनी  याचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गजानन माने हिमायतनगर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष  यांच्या कडून सांगण्यात आले आहे पोटा परिसरात सुपरिचित असलेले आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे केंद्र सरकारची नोकरी करीत करीत उत्कृष्ट शेती करणारे एक मनमिळावू समाजसेवक गोरगरिबांना वेळोवेळी मदत करणारे असे एक उदांत हेतू उराशी बाळगून वडिलांचे निधन झाल्या वरही आपल्या कुटुंबाची धुरा संभाळत एक  बाळगून ४० लोकांचे कुटुंब  चालवणारे घराला घरपण देणारे सतत झगडणारे माने घराण्याचे दैवत आहेत

पोटा गावासाठी एक आदर्श अभिमानची व्यक्ती म्हणजे कैलासवासी शेषराव दत्तराव माने पोटेकर यांची उद्या दिनांक 11 रोजी शुक्रवारी सहावी पुण्यतिथी साजरी होत आहे त्यातच स्वर्गीय लक्ष्मीबाई दत्तराव माने पोटेकर यांच्या तेरवी निमित्त हरिभक्त पारायण वैष्णवी ताई देशमुख नवकेकर वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्षा कळमनुरी यांच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रम पोटा येथे आयोजित केला आहे

यावेळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज साखरा गायनाचार्य हरिभक्त पारायण राजू महाराज लिंगापूरकर गायनाचार्य हरिभक्त पारायण शरद भाऊ नवकेकर मृदुंगाचार्य यांच्यासोबत गायनाचार्य ह भ प प्रकाशराव कलाने हभप विनायक पाटील देवराई ह भ प बालाजी माने पोटेकर ह भ प ज्ञानेश्वर महाराज गायके हभप माधव महाराज शिरफुले ह भ प विनायक पारडकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे तरी पोटा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या जाहीर हरी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे गजानन माने पोटेकर यांनी नायगाव फास्ट न्यूजचे हिमायरनगर तालुका प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments